नागपूरला क्राईम कॅपीटल का म्हणतात? या विषयी अधिक सविस्तर माहिती देत आहेतमहाराष्ट्राची लाडकी लिटल चॅम्प कार्तिकी गायकवाड जी आता त्याच मंचावर ज्युरी म्हणून दिसून येत आहे तिने नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे...कार्तिकीच्या एंगेजमेंट ला एक वर्ष पूर्ण झालाय आणि त्यानिमित्त पती रोनित साठी एक रोमांटिक पोस्ट कार्तिकीने खास लिहिली आहे...या दोघांचा हा अतिशय रोमँटिक फोटो शेअर करत कार्तिकीने काय लिहिलं आहे , पहा या सविस्तर व्हिडिओमधून -

#KartikiGaikwad #RonitPise #Saregamapa #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber